झी मराठीवरील कारभारी लयभारी मधील वीरू म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाणने त्याच intense workout routine सोशल मीडियावर शेअर केलंय. निखिलच्या फिटनेस रुटीनविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre